ना’र्को टे’स्ट म्हणजे काय? ।। पॉ’लिग्राफ टे’स्ट म्हणजे काय? ।। या दोन्हीमध्ये फरक काय असतो? याविषयी महत्वाची माहिती जाणून घ्या !

आज आपण बघणार आहोत, ना’र्को टेस्ट बद्दल. हे ना’र्को टेस्ट म्हणजे नक्की काय?:अशा अजून कोणत्या टेस्ट आहेत का? तसेच थोड्याशा कायदेशीर बाबी देखील आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण बघू हे नार्को टेस्ट ही अशी एकटीच आहे का? तर नाही. नार्को टेस्ट सोबत ईतर अनेक टेस्ट आहेत. त्याच एक गट आहे. आणि ज्याला […]

Continue Reading