किसान पेंशन योजना मिळवा दर महा 3000 रु पेंशन ।। या योजनेसाठी कुठल्या प्रकारचे शेतकरी पात्र आहे? ।। या योजनेचे फायदे काय आहेत? ।। या योजनेमध्ये कसे सहभागी व्हायचे? या बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया !

मित्रांनो जशाप्रकारे शासकीय कर्मचार्‍यांना त्यांची सेवा निवृत्त झाल्यानंतर पेन्शनची योजना आहे आणि पेन्शनच्या योजनेच्या आधारावर शासकीय कर्मचाऱ्यांचा वृध्द काळ हा आर्थिक संकट न येता ते जगू शकतात. अशा प्रकारची पेन्शनची स्कीम भारतातील सर्व शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाने सुरू केलेली आहे. आणि प्रती महिना साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्या शेतकऱ्याला प्रतिमहिना तीन हजार रुपये पेन्शन त्यांच्या बँक […]

Continue Reading