तोंडी व्यवहारांची वर्दी द्वारे फेरफार नोंद आणि त्याचा का’यदेशीर दर्जा ।। जाणून घ्या याबाबत ची सविस्तर माहिती !

आज आपण महसूल दप्तर आणि त्या महसूल अभिलेखात मध्ये तोंडी वर्दी द्वारे करण्यात येणाऱ्या नोंदी, या विषयावर थोडक्यात माहिती पाहणार आहोत. सर्व प्रथम आपण हे लक्षात घेतले पाहिजे की महसूल अभिलेख यांचं विशेष कारण हे फक्त महसूल गोळा करणे हे आहे. महसूल अभिलेख हा कोणाचाही, कोणत्याही मालमत्तेचा पुरावा म्हणून न्यायालयात ग्राह्य धरला जात नाही. किंवा […]

Continue Reading