तुम्ही बँकेतून कर्ज काढले आणि ते तुम्ही भरलेच नाही तर बँक काय करू शकते याबाबतची सविस्तर माहिती जाणून घ्या या लेखातून !

तुम्ही बँकेतून कर्ज काढले आणि ते तुम्ही भरलेच नाही तर बँक काय करू शकते याबाबतची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. १. कर्जाचे प्रकार किती असतात. २. तुमचे खाते कधी NPA होतं. ३. सलग तीन महिने कर्जाचे हप्ते भरले नाही तर बँक काय करते. ४. तुमचा सिबिल रिपोर्ट म्हणजे काय. ५. सिबिल रिपोर्ट कसा […]

Continue Reading