बक्षीस पत्रामध्ये जर काही चूक झाली असेल तर ती दुरुस्ती कशी करायची? आणि बक्षीस पत्र जर रद्द करायचं असेल तर ते कस करायचं? याविषयी महत्वाची माहिती जाणून घ्या !

बक्षीस पत्रामध्ये जर काही चूक झाली असेल तर ती दुरुस्ती कशी करायची? आणि बक्षीस पत्र जर रद्द करायचं असेल तर ते कस करायचं? उत्तर: आता पहिल्यांदा आपण दुरुस्त कस करायच हा प्रश्न बघू. सर्व साधारणत: तुमच्या कोणत्याही कराराची नोंदणी करण्यापूर्वी आपण त्या कराराची माहिती त्या इंडेक्स टू ची माहिती ही योग्य प्रकारे भरलेली आहे किंवा […]

Continue Reading