Gift Deed (बक्षीस पत्र) म्हणजे काय? त्याद्वारे कोणती प्रॉपर्टी देता येते? त्याच्या रजिस्ट्रेशन ची प्रक्रिया काय? स्टॅम्प ड्युटी लागते का? रद्द करण्याची प्रक्रिया काय असते? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या !

बक्षीसपत्रा बद्दल बोलण्यापूर्वी मुळात कायद्यानुसार गिफ्ट म्हणजे नेमके काय ते आपण समजून घेऊया. ट्रान्सफर प्रॉपर्टी ऍक्ट च्या सेक्शन 122 मध्ये गिफ्ट ची Definition आहे. त्यानुसार सापण आपली मुव्हेबल प्रॉपर्टी म्हणजेच जंगम मालमत्ता जसे की आपली कार किंवा आपले दागिने ते गिफ्ट म्हणून देऊ शकतो तसच आपण आपली इंमुव्हेबल प्रॉपर्टी म्हणजेच स्थावर मालमत्ता जसं की आपले […]

Continue Reading