गावांच्या नावा नंतर असलेले खुर्द, बुद्रुक, कसबा याचा अर्थ काय? ।। गावठाण म्हणजे काय ? जाणून घ्या महत्वाची माहिती या लेखातून !

तुम्ही काही गावांच्या नावा नंतर खुर्द अथवा बुद्रुक लिहिलेलं बऱ्याच वेळा पाहिला असेल. तसेच गावा संबंधित असलेले मौजे कसबा व गावठाण शब्द सुद्धा बऱ्याच वेळा ऐकले असेल. तर आज आपण जाणून घेणार आहोत बुद्रुक, मौजे, कसबा व गावठाण यांचा अर्थ काय आहे. 1)तर सुरुवातीला गाव हा शब्द कुठून आला हे जाणून घेऊ: गाव हा शब्द […]

Continue Reading