तुम्ही कधी विचार केला आहे का बहुतेकवेळा भाडेकरार हा 11 महिन्यांचा का केला जातो? चला टीआर मग जाणून घेऊया.

तुम्ही भाड्याने मालमत्ता घेतली असेल किंवा तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल, तर तुम्ही घरमालकाशी भाडे करार केला असेल. या दरम्यान तुमच्या लक्षात आले असेल की बहुतेक भाडे करार केवळ 11 महिन्यांच्या कालावधीसाठी असतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की भाडे करार 12 महिन्यांऐवजी 11 महिन्यांसाठी का असतात? चला तर आजच्या या लेखाद्वारे जाणून […]

Continue Reading