मातृवंदना योजना म्हणजे काय ? ।। मातृवंदना योजनेतून ५०००रु. चा लाभ कसा मिळवता येतो? ।। पात्रता, निकष, कागदपत्रे काय आहेत ? जाणून घ्या महत्वाची माहिती या लेखातून !

असा मिळवा मातृवंदना योजनेतून ५००० चा लाभ : माता आणि बालमृत्यू रोखण्यासाठी गरोदर व स्तनदा मातांसाठी प्रधानमंत्री मातृवंदना ही योजना आहे. शासकीय नोकरदार महिला वगळता उर्वरित सर्व गर्भवती महिलांना पहिल्या अपत्यासाठी या योजनेतून प्रत्येकी पाच हजारांचा लाभ दिला जातो. ⚫पात्रतेचे निकष व अटी :  जननी सुरक्षा योजनेंतर्गत पात्र लाभार्थींना त्या योजनेच्या निकषा नुसार अतिरिक्त लाभ देय […]

Continue Reading