जमीन व्यवहार व शेतीतील मुख्य कागदपत्रे यांच्याविषयी अतिशय उपयुक्त माहिती ।। सर्वांनी हि कागदपत्रे आपल्याजवळ नक्की संग्रही ठेवावीत ! जाणून घ्या कोणती कागपत्रे आपल्या फाईल मध्ये असायलाच हवीत !

अत्याधुनिक पध्दतीने शेती करण्याबरोबरच शेतीविषयक बदलत्या कायद्याचे ज्ञान होणे शेतकर्‍यांच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. विविध कायद्यांची व जमिनीच्या रेकॉर्डची माहिती नसल्यामुळे मागच्या पिढीतील अनेक शेतकर्‍यांना त्रास सहन करावा लागला. देशभरामध्ये विविध न्यायालयात सध्या सुमारे अडीच कोटीच्या वर खटले प्रलंबित आहेत. एकटया महाराष्ट्रातच अशा खटल्यांची संख्या 30 लाखाच्यावर आहे. प्रत्येक खटल्यातील दोन बाजू व त्यामध्ये गुंतलेली […]

Continue Reading