आपल्या स्वतःच्या जागेमध्ये विनापरवाना घराचं किंवा दुसरं कुठलं बांधकाम करता येतं का? ।। खोदकाम करून एका प्लॉटमध्ये माती दुसऱ्या प्लॉटमध्ये टाकली, तर त्याला रॉयल्टी माफ आहे का? ।। वडिलोपार्जित मालमत्ता वारसांव्यतिरिक्त त्रयस्थाला दिली तर काय होईल? ।। सत्तर वर्षाच्या माणसाने खरेदी-विक्रीचा व्यवहार केला तर तो वैध ठरेल का? ।। जाणून घ्या महत्वाची माहिती या लेखातून !

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा. आपल्या स्वतःच्या जागेमध्ये विनापरवाना घराचं किंवा दुसरं कुठलं बांधकाम करता येतं का ? उत्तर : या प्रश्नाचं सहजपणे उत्तर […]

Continue Reading

जमिनीवर किंवा सातबारावर जर बहिणींची नाव लागले असतील तर ती कमी कशी करावी? ।। अज्ञान वारसांची वाटणी पत्रावर सही असेल तर ते वैध आहे का? ।। एखाद्या पॉवर ऑफ एटर्णीद्वारे एखाद्या मालमत्ते संदर्भात काही अधिकार असतील, त्या मालमत्ते संदर्भात ज्याच्याकडे पॉवर ऑफ एटर्णी आहे तो मृत्युपत्र करू शकतो का? ।। मृत व्यक्तीच्या नावाने ऍफेडेव्हिट करता येईल का? या सर्व प्रश्नाची उत्तरे जाणून घ्या या लेखातून !

नमस्कार, पहिला प्रश्न आहे, जमिनीवर किंवा सातबारावर जर बहिणींची नाव लागले असतील तर कमी करता येतात का आणि कमी कशी करावी? उत्तर: तर सगळ्यात पहिले एक लक्षात घेतले पाहिजे की, जेव्हा एखाद्या व्यक्तीची मालमत्ता असते आणि त्या व्यक्तीचा जेव्हा विल किंवा मृत्युपत्र वैगेरे काही नसताना निधन होतं, तेव्हा साहजिकपणे त्या व्यक्तीच्या सगळ्या वारसांचे नावे त्या […]

Continue Reading

कुळाची जमीन एकाच वारसला देता येते का? ।। जमीन विकल्याचा पुरावा कसा शोधावा? ।। मालमत्तेच्या गावा व्यतिरिक्त इतरत्र मृत्युपत्र करता येते का? ।। खरेदीखताला आव्हान द्यायची मुदत? ।। सातबारा आणि भूमापन क्षेत्रफळात फरक? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या या लेखातून !

पहिला प्रश्न आहे, कुळ कायदा अंतर्गत मिळालेली जमीन, ती व्यक्ती अनेक वारसां पैकी एखाद्याच वारसाला देऊ शकते का? किंवा त्याच्या लाभात हस्तांतरित करू शकते का? उत्तर:  एक लक्षात घेतले पाहिजे, की कुळ कायद्याअंतर्गत जमीन मिळते. म्हणजे नक्की काय होतं? तर जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या दुसऱ्या व्यक्तीची जमीन प्रत्यक्ष कसत असतं. तेव्हा कसेल त्याची जमीन. या […]

Continue Reading

प्रांतअधिकारी किंवा एसडीओ यांना नोंदणीकृत मृत्युपत्र रद्द करता येतं का? किंवा नोंदणीकृत मृत्युपत्र रद्द करण्याचा अधिकार त्यांना आहे का?।।एखाद्या मालमत्तेवर बोजा असताना त्याचं वाटप करता येईल का?।। बक्षीसपत्राने मिळालेली मालमत्ता अजून पुढे बक्षीस देता येते का?।।कबुली जबाबने एखादा व्यवहार करता येतो का? किंवा असा व्यवहार करावा का? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या !

पहिला प्रश्न आहे प्रांत अधिकारी किंवा एसडीओ यांना नोंदणीकृत मृत्युपत्र रद्द करता येतं का? किंवा नोंदणीकृत मृत्युपत्र रद्द करण्याचा अधिकार त्यांना आहे का? उत्तर : आता एक लक्षात घेतला पाहिजे आपल्याकडे विविध कारणांकरता विविध अधिकार असलेली विविध कोर्ट आहे. आता मालमत्ताच्या संदर्भात विचार करण्याचा झाला तर मुख्याता महसुली न्यायालय आणि दिवाणी न्यायालय अशी दोन महत्त्वाचे […]

Continue Reading

मृत्यूपत्र म्हणजे काय? ।। मृत्युपत्र का करावे आणि कोणी करावे? ।। मृत्युपत्र कधी करावे आणि त्याचे फायदे अशा अनेक विषयावर अतिशय मुद्देसूद माहिती !

आपण कायदया मध्ये नमूद केलेल्या अनेक तरतुदींचा फार कमी वेळा गांभीर्याने विचार करतो. आणि काही जण तर ही तरतूद आपल्यासाठी नाहीच, अशी पक्की धारणा मनामध्ये बाळगुन जगत असतात. पण जेव्हा तरतुदींचे महत्त्व समजते तेव्हा मात्र त्याबद्दल गांभीर्याने विचार हा केला जातो. मृत्युपत्र म्हणजेच इच्छापत्र हे कायद्याने दिलेले एक वरदान आहे. याचे महत्त्व समजून घेतले तर […]

Continue Reading