लोकसेवा हक्क कायदा २०१५ ।। सरकारी काम पूर्ण करण्यासाठी किती कालावधी चा नियम असतो? यासाठी असलेल्या महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ कायद्याच्या काय तरतुदी आहेत? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या !

आज आपण लोकसेवा हक्काचा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ जो १८ एप्रिल २०१५ पासून लागू झाला. या कायद्याविषयी ची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. यापूर्वी २०१५ ला आपला कायदा लागू होण्यापूर्वी, आपल्या देशातील सुमारे एकोणीस राज्यांमध्ये असे सेवा हक्काचे कायदे झाले. सेवा हक्क म्हणजे नेमकं काय? तर ज्या कल्याणकारी सेवा राज्य शासन किंवा राज्य […]

Continue Reading