विलंब माफीच्या अर्जावर जो आदेश होतो त्याला अपील करता येत का?।। वर्ग दोन च्या जमिनीच जर जुनं खरेदीखत असेल तर त्याचा आज महसूल अभिलेखावर अंमल देता येईल का?।। खरेदीखतात दोन नावे होती मात्र सातबारावर एकच नाव आलं, तर आता त्याची खातेफोड किंवा त्याची स्वतंत्र विभागणी करता येईल का?।। जमिनीची आदलाबदल करता येते का?।। वडिलोपार्जित जमीन केवळ मोठ्या भावाच्या नावे झाल्यास काय करता येईल? या सर्व प्रश्नांची उत्तरे या लेखातून जाणून घ्या !

पहिला प्रश्न आहे, विलंब माफीच्या अर्जावर जो आदेश होतो त्याला अपील करता येत का? उत्तर: निश्चितपणे करता येते. कोणत्याही न्यायालयाचा कोणत्याही बाबतीत हा आदेश असेल, तर त्याच्या विरोधात अपील करणे हा कायदेशीर अधिकार प्रत्येक पक्षकाराला असतो. आता जेव्हा विलंब माफीचा अर्ज फेटाळला जातो. तर अर्ज फेटाळला जातो म्हणजे नक्की काय होतं? तर त्या विलंब माफीच्या […]

Continue Reading