आपल्याकडे असलेल्या विहिरीचे अधिकार काय असतात? ।। विहिरीचे व्यवहार करता येतात का ? विहिरीचे व्यवहार कसे करावे ? याबाबत थोडक्यात आणि महत्वाची माहिती या लेखात जाणून घेऊया !

कोणत्याही जमिनीच्या निवासाकरता किंवा शेती करता जर वापर करायचा असेल तर त्या जमिनी करता पाण्याची सोय असणं हे अत्यंत महत्त्वाच आहे. ज्या जमिनीला कोणत्याही स्वरूपाची पाण्याची सोय नाही, अशा जमिनीचा निवासाकरता किंवा शेती करता परिणामकारक वापर होणं हे जवळपास अशक्य आहे. आता पाण्याचे जे असंख्य प्रकारचे स्त्रोत असतात त्याच्यापैकी विहीर हा एक अत्यंत महत्त्वाचा स्त्रोत […]

Continue Reading