ह्या ३ चुका करणारा माणूस, मरे पर्यंत गरीब राहतो ।। जाणून घ्या अशा ३ गोष्टी ज्या शक्य तितक्या कमी वेळेत तुम्ही बदलल्या तर यश तुमच्या दारात येईल !

वॉरन बफेट म्हणतात पैसा हा सर्वस्व नाहीये. अशा गोष्टी बोलण्याआधी भरपूर पैसे कमवायला मात्र विसरु नका. असं म्हणतात पैसा हा आयुष्यातल्या सगळ्या समस्या सोडवू शकत नाही पण 80 टक्के समस्या या पैशांवर निर्माण होतात हे सुद्धा तेवढेच खरे आहे. त्यामुळे आपल्याला पैशाला कमी लेखून चालणार नाही. आजच्या लेखामध्ये आपण तीन महत्त्वाची कारणे किंवा असं म्हणूया […]

Continue Reading