संरक्षित कुळाला सातबारा वरील क्षेत्रापैकी एकूण किती क्षेत्र मिळते? ।। खरेदीखत आणि त्या मिळकतीच प्रत्यक्ष क्षेत्रफळ यात जर तफावत आली तर काय करायचं किंवा काय होऊ शकतं? ।। विविध ठिकाणच्या मालमत्तेचा दावा कसा आणि कुठे करावा? ।। नॉमिनेशनमुळे इतर वारसाचा हक्क संपतो का?।। या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या या लेखातून !

पहिला प्रश्न आहे, एखाद्या संरक्षित कुळाला सातबारा वरील क्षेत्रापैकी एकूण किती क्षेत्र मिळते. उत्तर: आता सगळ्यात पहिले एक लक्षात घेतला पाहिजे, की कुळ कायदा, ज्या कायदेशीर तरतुदी यांच्या अनुषंगाने कुळाला जमिनीचे अधिकार मिळतात. किंवा कुळाला जमिनीचे मालकी स्वरूपाचे अधिकार मिळतात तो मुख्यतः कसेल त्याची जमीन, हे तत्त्व प्रत्यक्षात आणण्याकरता लागू करण्यात आला. सहाजिकच एखाद्या कुळाचे […]

Continue Reading

बेदखल कुळ म्‍हणजे काय?।। कुळ कायदा आणि बेदखल कुळांच्या पुनर्स्थापनेकरता कुळ कायद्यात केलेल्या सुधारित २००६ च्या कायद्याची माहिती जाणून घ्या !

बेदखल कुळ म्‍हणजे काय? उत्तर: महाराष्‍ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, २०११ च्‍या कलम १४ अन्‍वये कुळांच्‍या कसुरीमुळे कुळवहिवाट समाप्‍त करण्‍याची तरतूद आहे. कुळांचा कसूर म्‍हणजे: अ)कोणत्‍याही महसूल वर्षाचा खंड वर्षानुवर्षे आणि जाणूनबुजून त्‍या त्‍या वर्षांच्‍या ३१ मे पूर्वी न भरणे. ब)जमिनीची खराबी अथवा कायम स्‍वरुपी नुकसान होईल असे कृत्‍य जाणूनबुजून करणे. क)जाणूनबुजून महाराष्‍ट्र कुळवहिवाट व […]

Continue Reading