वाटपाचा दावा प्रलंबित असताना स्टे आणता येऊ शकतो का? किंवा स्टे मिळू शकतो का?।। २०२० सालचे गुंठेवारी नियमित होईल का?।। समजुतीचा करारनामा (MOU) म्हणजे काय?।। स्टे असतांना फेरफार नोंद होतो का?।। नोंदनीकृत कराराची तलाठ्याला माहिती किती मुदतीत द्यायला पाहिजे या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या !

पहिला प्रश्न आहे. वाटपाचा दावा प्रलंबित असताना स्टे आणता येऊ शकतो का? किंवा स्टे मिळू शकतो का? उत्तर: सगळ्यात पहिले एक लक्षात घेतला पाहिजे, की दावा प्रलंबित असताना स्टे मिळणं ही काही बाबतीत अत्यंत गरजेची गोष्ट असते. कारण दावा पूर्णपणे चालू होऊन, त्याची सुनावणी होऊन, साक्षीपुरावे होऊन निकाल यायला बर्‍यापैकी कालावधी लागतो आणि या दरम्यान […]

Continue Reading