साठेकरार आणि खरेदीखत या दोन्हीमध्ये काय फरक आहे ? त्यांचा वापर कधी आणि का करतात याबद्दल थोडक्यात आणि महत्वाची माहिती !

साठे करार व खरेदीखत हा शब्द किंवा हा करार आपल्यापैकी अनेकांनी ऐकले असतील, बघितले असतील किंवा हे शब्द जरी काना वरून निश्चित पणे गेले असतील. ज्या विविध प्रकारचे करार विविध जमिनी संदर्भात करण्यात येतात त्यापैकी साठे करार आणि खरेदीखत हे दोन करार सगळ्यात जास्त प्रमाणात करण्यात येतात. म्हणूनच साठे करार आणि खरेदीखत हे दोन्ही करारातील […]

Continue Reading