सावकारी अधिनियम कायदा 2014 ।। बेकायदेशीर सावकारी च्या समूळ उच्चाटनासाठी शासनाने महाराष्ट्र सावकारी नियमन अध्यादेश 2014 हा सुधारित कायदा संपूर्ण राज्यभर लागू केला आहे ।। कायद्याच्या तरतुदी, अटी आणि नियम !

मित्रांनो आज आपण सावकारी अधिनियम कायदा 2014 याबद्दल माहिती घेणार आहोत. बेकायदेशीर सावकारी च्या समूळ उच्चाटनासाठी महाराष्ट्राने दमदार पावले टाकली असून बेकायदेशीर सावकारांना पायबंध घालण्यासाठी शासनाने महाराष्ट्र सावकारी नियमन अध्यादेश 2014 हा सुधारित कायदा संपूर्ण राज्यभर लागू केला आहे, या नव्या कायद्याच्या तरतुदीनुसार विनापरवाना सावकारी करणाऱ्यास पाच वर्षापर्यंतच्या कैदेची शिक्षा किंवा पन्नास हजार रुपयांपर्यंत दंडाची […]

Continue Reading