ओपन टेरेस किंवा मोठी बाल्कनी असलेले फ्लॅट किंवा सदनिका घेताय? थांबा ! ।। हि माहिती वाचा आणि नंतर निर्णय घ्या ।। तुमची फसवणूक तर होत नाहीय ना? सविस्तर माहिती जाणून घ्या !

ओपन टेरेस किंवा मोठी बाल्कनी असलेले फ्लॅट किंवा सदनिका हे बहुतांश लोकांची पाहीली पसंती असते. आणि बऱ्याचदा लोक ठरवून अशा ओपन टेरेस वाले फ्लॅट किंवा सदनिका विकत घेत असतात. काही वेळेला अशी सदनिका नवीन प्रकल्प मधून घेतली जाते. किंवा काही वेळेला पुनर्विक्री किंवा पुनरखरेदी करारा द्वारे अशा ओपन टेरेस वाल्या सदनिका आपण घेतो. मात्र जेंव्हा […]

Continue Reading