वाटणीतील जमिनीचा सातबारा फक्त भावाच्याच नावावर असेल तर काय होईल? ।। खरेदीखतापेक्षा जास्त जमीन आपल्या ताब्यात असेल तर संपूर्ण क्षेत्राकरता आपल्याला मालकी मिळेल का?।। सातबारा वर हिस्से झाले, पण प्रत्यक्ष जमिनीवर जर हिस्से झाले नसतील, तर खरेदीखत करता येईल का?।। एखाद्या जमिनीवर जर बारा वर्ष कब्जा असेल तर त्याची मालकी आपल्याला मिळते का?।। जमिनीचा काही भाग विकला असेल आणि सातबारा फेरफार करताना मात्र संपूर्ण क्षेत्र किंवा संपूर्ण सातबाराचा जर फेरफार नोंद झाली तर काय करावं? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या या लेखातून !

पहिला प्रश्न आहे वाटणीतील जमिनीचा सातबारा समजा भावाच्याच नावावर असेल तर काय होईल? उत्तर: सगळ्यात पहिले एक लक्षात घेतले पाहिजे की वाटणीपत्र जर नोंदणीकृत असेल. तर असं होता कामा नये. आणि समजा नोंदणीकृत वाटप पत्रानंतर सुद्धा असाच झाला असेल. तर त्या करता आपल्याला महसूल दफ्तर या मध्ये दुरुस्ती करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. पण समजा […]

Continue Reading

जमिनीच्या सातबारावर इतर हक्कात नाव असलेल्या व्यक्तीचे निधन झाले असेल तर अशा जमीनीची खरेदी किंवा विक्री कशी करावी?।। वाटणी झालेल्या क्षेत्राचा ताबा कसा मिळवावा?।। वडिलांच्या निधनानंतर मुलींची नावे इतर हक्कात गेल्यास् काय करावे?।।हरवलेल्या व्यक्तीची वारस नोंद कशी करावी?।। सातबारा वर खरेदी निरर्थक असा जर शेरा असेल तर त्याचा अर्थ काय?।। या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या !

प्रश्न पहिला- समजा एखाद्या जमिनीच्या सातबारा वर इतर हक्कात ज्या व्यक्तीचं नाव आहे, ती व्यक्ती जर निधन पावले असेल. किंवा मृत असेल. तर अशा जमीनीची खरेदी किंवा विक्री कशी करावी? किंवा कशी करता येईल. उत्तर: सगळ्यात आधी एक लक्षात घेतले पाहिजे की इतर अधिकार म्हणजे नक्की काय? तर जेव्हा एखाद्या जमिनीमध्ये भोगवटदार आणि कुळ यांच्या […]

Continue Reading

जमीन मोजणी: फेरफार म्हणजे काय? फेरफारचे प्रकार, चुकिच्या नोंदी, दुरुस्ती याविषयी सविस्तर माहिती !

शेतीच्या जमिनीच्या कामकाजाच्या वेळी अनेकदा आपण फेरफार हा शब्द ऐकत असतो, पण आपल्या पैकी बरेच जणांना फेरफार म्हणजे काय, त्याचे प्रकार किती असतात, किंवा त्याच्या नोंदी कशा करतात या बद्दल काहीच माहिती नाही. आणि म्हणुनच आज आपण फेरफार बद्दल माहिती जाणून घेऊ. फेरफार म्हणजेच नाव नमुना नं 6 मधील नोंदी म्हणजेच हक्क संपादनाचे पत्रक व फेरफार […]

Continue Reading