एक आर म्हणजे किती जमीन? आर चे गुंठा, एकर मध्ये रुपांतर कसे करायचं?।। आर आणि गुंठा यामध्ये काय फरक आहे? याबद्दल महत्वाची माहिती !

नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत एक आर म्हणजे किती जमीन आरचे गुंठ्यात व एकर मध्ये रूपांतर कसे करायचे?: जर आपण पूर्वीचे सातबारा उतारे पाहिलेत किंवा जमीनीसंबंधीचे कोणताही दस्तऐवज असतील तर त्यामध्ये आपल्याला जमिनीचे मोजमाप हे फुटामध्ये पाहायला मिळायचं, पण आज जर आपण सातबारा उतारे पाहिले, कोणताही दस्तऐवज असेल त्यामध्ये आपल्याला आर हा शब्द पाहायला […]

Continue Reading