आदिवासी जमीन खरेदी-विक्री (हस्तांतर) परवानगी कार्यपध्दती ।। जमीन हस्तांतरणावर निर्बंध का आहेत?।। हस्तांतर का व कसे होते?।। हस्तांतरणाबाबत कायदेशीर तरतुदी काय आहेत ?।। परवाणगी कोण देते ?।। कोणत्या कारणासाठी हस्तांतरणाची परवानगी मिळू शकते ?।। हस्तांतर परवानगी अर्ज कसा करावा ? हस्तांतर परवानगी देण्याची कार्यपध्दती काय असते ? या सर्व प्रश्नांची उत्तरे या लेखात जाणून घ्या !

सर्वसाधरणपणे आपण जेव्हा आदिवासीच्या जमिनीचा विचार करतो तेव्हा अगदी वर्ग १ ची जरी जमीन असली तरी आदिवासींच्या वर्ग १ जमिनीची सुद्धा खरेदी करायची असेल, विक्री करायची असेल, गहाण टाकायची असेल किंवा भाडे पट्ट्याने द्यायची असेल किंवा ताबेगहान द्यायची असेल या सर्व प्रकरणांमध्ये शासनाची परवानगी घ्यायला लागते. आता प्रश्न येईल की, असे का केले जाते? अशी […]

Continue Reading