अवघ्या 8 वर्षात सव्वा 20 कोटींची उलाढाल करणारा ‘गूळ’वंत पुणे जिल्ह्यातील आंबेगाव येथील अनिकेत खालकर !!

वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी स्वतःचा व्यवसाय सुरू करून कोटी रुपये कमवणारा व्यावसायिक अनिकेत खालकर. आपल्याला वाटत असेल हा आपल्या देशातलाच आहे ना ? आपल्या भारतासारख्या शेतीप्रधान देशात एवढ्या कमी वयात एवढा व्यवसाय उभा करणे सोप्पे नाही. पण हे करून दाखवल आहे अनिकेतने. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव येथील अनिकेत खालकर याने शेतीच्या मदतीने हा व्यवसाय सुरू केला. […]

Continue Reading