७ महिन्यात २१ लाख रुपये हो हे शक्य करून दाखवलं आहे महारुद्र चव्हाण यांनी ।। ‘अँपल बोर’ शेती मधून कसे मिळवले इतके उत्पन्न जाणून घ्या !!

सोलापूर सारख्या दुष्काळी भागात शेतकऱ्यांना नेहमीच अनेक अडचणींना सामना करावा लागतो, कमी पाण्यात होणार फळ म्हणून बहुतांश शेतकरी  डाळिंबाच पीक घेतात, तसेच  बोरं हे देखील एक अस फळ आहे जे शेतकऱ्यांना परवडत. बोराच्या अनेक जाती आहेत, त्यातलीच एक म्हणजे अँपल बोर. सोलापूर जिल्हातील एक शेतकरी महारुद्र चव्हाण यांनी या अँपल बोराची लागवड करून थोडथोडक नाही […]

Continue Reading