बचत गट भाग-3 ।। बचत गटाचे उद्योग कोणते किंवा बचत गटाने कोणते कोणते उद्योग करावे? जाणून घ्या महत्वाची माहिती या लेखातून !

स्वयंसाहाय्यता म्हणजे बचत गटाचे उद्योग कोणते किंवा बचत गटाने कोणते कोणते उद्योग करावे: उद्योगाची वर्गवारी वेगवेगळ्या निकषांच्या आधारे केली जाते. जसे की निर्मिती उद्योग, सेवा उद्योग आणि व्यापार. १) निर्मिती उद्योग: ज्या उद्योगांमध्ये कच्चा मालाचे रूपांतर पक्या मालात होते आणि हे रूपांतर यंत्राच्या साहाय्याने किंवा मनुष्यबळाच्या साह्याने केले जाते त्याला निर्मिती असे म्हणतात. उदाहरणार्थ मसाला […]

Continue Reading