मागील वर्षी बॉलिवूडचा बाजार उठवण्यासाठी हे रीजनल सिनेमे ठरले कारणीभूत

मागील दोन वर्ष आपण करोनासारख्या अदृश्य पण भयंकर संकटाशी झुंज देत आहोत. मनोरंजनाचे क्षेत्रही जणू ठप्प झालं होतं. ओटीटी माध्यमातील सिनेमे पाहूनच समाधान मानून घ्यावं लागत होतं. ओटीटी प्लॅटफॉर्म हा मागील काही वर्षात सशक्त कंटेंटचा प्लॅटफॉर्म म्हणून समोर आला आहे. ओटीटी वर बॉलिवूडसह इतर प्रादेशिक भाषांचे पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे प्रेक्षकवर्ग बॉलिवूडसहितच इतरही पर्यायांकडे वळताना […]

Continue Reading