चेक बद्दलचा निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट कायदा १३८ कलम ।। चेकचा वापर करताना काय खबरदारी घेणे आवश्यक आहे?।। चेक बाउन्स झाला तर काय करावे?।। याबद्दल विस्तृत अशी माहिती !

मित्रांनो आज आपण व्यापार पद्धतींमध्ये जर तुम्ही चेकचा वापर करत असाल तर त्या संदर्भातले काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत. चेकचा वापर करताना काय खबरदारी घेणे आवश्यक आहे ते मी आज तुम्हाला समजून सांगणार आहे. जर तुम्ही दिलेला चेक नापास झाला किंवा तुम्हाला कुणी दिलेला चेक नापास झाला. म्हणजे तुम्ही जे बोलीभाषेत म्हणता की चेक […]

Continue Reading