कॅन्सल चेक म्हणजे काय?।। कॅन्सल चेक कसा बनवायचा?।। कॅन्सल चेक चा उपयोग काय? याविषयी महत्वाची माहिती जाणून घ्या !

नमस्कार मित्रांनो, मित्रांनो, बँक चेक हा प्रत्येकाच्या आर्थिक, व्यवहारिक जीवनातील अभिन्न भाग आहे. आर्थिक देवाण घेवाणीसाठी किंवा आर्थिक व्यवहारासाठी ऑनलाईन व्यवहाराबरोबरच मोठ मोठ्या व्यवहारांमध्ये चेकचा हमखास वापर केला जातो. चेकचे बरेच प्रकार आहेत. त्यापैकी कॅन्सल चेक बद्दल तुम्ही ऐकले असेल किंवा यापूर्वी तुम्ही कुणाला कॅन्सल चेक दिला ही असेल. परंतु बर्‍याच लोकांना हे माहिती नाही […]

Continue Reading