महसूल विभागाच्या आपली चावडी या डिजिटल चावडी बद्दल माहिती ।। गावातील जमिनीचे जे काही फेरफार होतात ते बघण्याचा राजमार्ग जाणून घ्या या लेखातून !

मित्रांनो आज आपण माहिती घेणार आहोत महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या आपली चावडी बाबत. मित्रांनो चावडी वाचन हा शब्द तुम्ही या आधी सुद्धा ऐकला असेल. गावातली तलाठी, गावामध्ये जी फेरफार व्हायची किंवा फेरफार ची जी नोटीस असायची ही गावांमध्ये चावडी द्वारे वाचून दाखवायचा. तर आता महसूल विभागाने ही जी चावडी आहे हे आता डिजिटल स्वरूपामध्ये महसूल […]

Continue Reading