करोनाचा विळखा आवळतोय, हे मराठी सेलिब्रिटी अडकले कोविडच्या कचाट्यात

गेली दोन वर्ष तुम्हाला आम्हाला एकाच भितीने ग्रासलं आहे ती म्हणजे कोविड-19. करोनाच्या या भस्मासुराने जग व्यापलं आहे. जगातील प्रत्येक प्रदेशात त्याने आपलं जाळं पसरलं आहे. 2020 मध्ये आलेला हा नकोसा पाहुण्याचे जाण्याचे अजिबात नाव घेताना दिसत नाही. प्रत्येक नवीन वर्षी त्याचा कहर नव्याने होताना दिसतो. पहिल्या लाटेत प्रबोधन, काळजी यातून लोकांमध्ये जागृती केली होती. […]

Continue Reading