सरकारी कामाकरिता डिजिटल 7/12 कसा काढावा?।। ऑनलाईन सातबारा घरबसल्या कसा काढावा?।। सर्व सरकारी कामांना चालेल असा सातबारा ।। जाणून घ्या महत्वाची माहिती !
सात बारा काढण्याचा महाराष्ट्र शासनाने दोन सर्व्हिस उपलब्ध करून दिलेल्या आहेत. I)एक फ्री मध्ये सर्व्हिस उपलब्ध करून दिली, आणि दुसरी पे सर्व्हिस उपलब्ध करून दिले. ज्या वेळेस आपण फ्री ची सर्व्हिस वापरतो. त्यावेळेस आपण सात बारा काढतो. त्या वेळेस तो सात बारा आपण कोणत्याही कारणा मध्ये वापरू शकत नाही. म्हणजे तो सात बारा केवळ आपल्या […]
Continue Reading