घटस्फोटा नंतर पत्नीस कौटुंबीक हिंसाचार विरोधी कायद्याचा फायदा मिळतो का? घटस्फोटानंतर देखील पती पत्नी एकत्र राहत असतील तर हा कायदा लागू असतो का? जाणून घ्या महत्वाची माहिती !

बर्‍याचदा समाजातील एखाद्या घटकाच्या हक्कांच्या संरक्षणाकरता काही विशिष्ट कायदे करण्यात येतात. उदाहरणार्थ रेरा कायदा किंवा ग्राहक हक्क संरक्षण कायदा ही त्याची काही प्रमुख उदाहरणे आहेत. त्याचप्रमाणे वैवाहिक महिला ज्या आहेत किंवा ज्या विवाहित महिला आहेत त्यांचे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण व्हावं म्हणून कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायदा किंवा प्रोटेक्शन फ्रॉम डोमेस्टिक वायलेंस ॲक्ट ज्याचा सर्वसाधारणतः उल्लेख डीव्ही […]

Continue Reading