लग्नाच्या सीझनमध्ये खास दिसायचं आहे ? वापरा या स्टायलिंग ट्रिक्स

मानवी आयुष्यात केल्या जाणा-या सोळाव्या संस्कारांपैकी एक म्हणजे विवाह किंवा लग्न. आयुष्य बदलवणा-या या संस्काराचं स्वरुप दिवसेंदिवस बदलत आहे. सध्या लग्नाचा सीझन सुरु आहे. दिवसेंदिवस बदलणारा हा विधी आता अनेक नवीन व्हर्जन्ससह समोर येताना दिसतो. लग्नाच्या या इव्हेंटमध्ये अधिकाधिक सुंदर, ग्लॅमरस दिसण्यासाठी प्रत्येकजण तयार होत असतो. विशेषत: वर-वधु त्यांच्या या खास दिवसासाठी मेहनत घेतातच. पण […]

Continue Reading