नवीन घर घेताय? आणि नुकत्याच शासनाने घोषित केलेल्या ‘स्टॅम्प ड्युटी रक्कम माफी’ बद्दल तुम्हाला माहिती नाही? तर हा लेख तुमच्यासाठी महत्वाचा आहे !

दिनांक ६ जानेवारी २०२१ रोजी राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले होते ज्यापैकी एक म्हणजे मुद्रांक शुल्क अर्थात स्टॅम्प ड्युटी त्याबद्दल बोलणार आहोत. आजकाल जे काही विविध सोशल मीडिया वरती बातम्या येत असतात त्या बातम्या मधून साधारण असा निष्कर्ष निघत असतो की आता राज्य सरकारनी ग्राहकांना जी स्टॅम्प ड्यूटी असते किंवा मुद्रांक शुल्क […]

Continue Reading