ग्रामपंचायतीच्या कामावर लक्ष कसं ठेवायचं? सरपंच गावाचा विकास कशाप्रकारे करत आहे हे आपल्याला कसं कळेल? किंवा ते कसं पाहायचं? त्याविषयी माहिती कशी मिळवायची? तसेच आपण आपल्या गावाच्या विकासात कशाप्रकारे हातभार लावू शकतो? याविषयी महत्वाची माहिती जाणून घ्या !

नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायतींची निवडणूक आता संपली. बहुतांश ठिकाणी सरपंच यांची निवडही झाली पण सरपंचाची निवड झाली असली तरीही आपण निवडून दिलेली माणसं आपल्या गावाचा विकास कशाप्रकारे करत आहे? हे आपल्याला कसं कळेल? किंवा ते कसं पाहायचं? त्याविषयी माहिती कशी मिळवायची? तसंच आपण आपल्या गावाच्या विकासात कशाप्रकारे हातभार लावू शकतो? असे प्रश्न जर तुम्हाला पडले […]

Continue Reading