मधमाशी पालन – तरुण शेतकऱ्यांना उज्वल भविष्याची संधी !!!

जर जमिनिवरून मधमाशीचे अस्तित्व नाहीसे जले तर मनुष्य प्राणी 4 वर्षे पेक्षा जास्त काळ जिवंत राहु शकनार नाही. मधमाश्या नाही, तर परागकण नाही आणि परागकण नाही तर मनुष्य नाही. परागीकरणासाठी मधमाश्या फारच महत्त्वाची भूमिका पार पाडतात.त्यामुळे फळांचे उत्पादनही वाढते. लातूर जिल्ह्यातील लातूररोड गावचे दिनकर पाटील यांचे नाव मधमाशी पालनात भारतातील अग्रगण्य उप्तादकांमध्ये गणले जाते. या […]

Continue Reading