शेअर मार्केट मधील आयपीओ (IPO) म्हणजे काय?।। IPO मध्ये गुंतवणूक करावी का? याबद्दल महत्वपूर्ण माहिती जाणून घ्या अतिशय सोप्या भाषेत !

IPO म्हणजे काय तर इनिशिअल पब्लिक ऑफेरींग या मध्ये काय होतं? तर वेग वेगळ्या कंपन्या आप आपले शेअर्स बनवतात आणि ते विकता, समजा xyz कंपनी ला शंभर कोटी ची गरज आहे. आणि हे शंभर कोटी मिळवण्यासाठी त्याचे शेअर्स बनवले जातात. आणि हे आपल्याला विकले जातात. कंपनीला १०० कोटी IPO च्या माध्यमाने मिळता. थोडक्यात कंपनी IPO […]

Continue Reading