IPO घ्यायच्या आधी ह्या ३ गोष्टी तपासून बघा।। कोणत्या आयपीओला नक्की अप्लाय करायचे? सगळेच आयपीओ प्रॉफिट कमवून देतात का? कोणत्या आयपीओ अप्लाय केल्यावर आपल्याला हमखास प्रॉफिट होईल? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या आजच्या लेखातून !

सध्या शेअर मार्केट मध्ये आयपीओ चा अक्षरशः पाऊस पडत आहे. यामध्ये आपल्याला प्रश्न पडतो, कोणत्या आयपीओला नक्की अप्लाय करायचे? सगळेच आयपीओ प्रॉफिट कमवून देतात का? कोणत्या आयपीओ अप्लाय केल्यावर आपल्याला हमखास प्रॉफिट होईल? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आज पाहणार आहोत. आयआरसीटीसी(IRCTC) या कंपनीची आयपीओची प्राइस ₹320 इतकी होती. पण जेव्हा ती शेअर मार्केट मध्ये […]

Continue Reading