वाटणीतील जमिनीचा सातबारा फक्त भावाच्याच नावावर असेल तर काय होईल? ।। खरेदीखतापेक्षा जास्त जमीन आपल्या ताब्यात असेल तर संपूर्ण क्षेत्राकरता आपल्याला मालकी मिळेल का?।। सातबारा वर हिस्से झाले, पण प्रत्यक्ष जमिनीवर जर हिस्से झाले नसतील, तर खरेदीखत करता येईल का?।। एखाद्या जमिनीवर जर बारा वर्ष कब्जा असेल तर त्याची मालकी आपल्याला मिळते का?।। जमिनीचा काही भाग विकला असेल आणि सातबारा फेरफार करताना मात्र संपूर्ण क्षेत्र किंवा संपूर्ण सातबाराचा जर फेरफार नोंद झाली तर काय करावं? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या या लेखातून !

पहिला प्रश्न आहे वाटणीतील जमिनीचा सातबारा समजा भावाच्याच नावावर असेल तर काय होईल? उत्तर: सगळ्यात पहिले एक लक्षात घेतले पाहिजे की वाटणीपत्र जर नोंदणीकृत असेल. तर असं होता कामा नये. आणि समजा नोंदणीकृत वाटप पत्रानंतर सुद्धा असाच झाला असेल. तर त्या करता आपल्याला महसूल दफ्तर या मध्ये दुरुस्ती करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. पण समजा […]

Continue Reading