तुमच्याबद्दल वाईट बोलणारे लोक तुमचे तळवे चाटतील ।। तुमच्याबद्दल निगेटिव बोलणाऱ्या लोकांना त्यांची लायकी दाखवून द्यायची असेल तर ‘हे’ सात नियम फॉलो करा !

आपल्यापैकी प्रत्येकाला भीती वाटते लोक काय म्हणतील? मी जे काम करतो आहे त्यामध्ये यशस्वी होईल की नाही? आणि जर नाही झालो तर लोकांची प्रतिक्रिया काय असेल? ही भिती मला सुद्धा वाटत होती. करिअरची सुरुवात करताना माझ्या मनात सुद्धा असेच विचार यायचे. पण हे विचार कसे दूर झाले ज्या लोकांना वाटत होते मी यशस्वी होऊ शकणार […]

Continue Reading