पडद्यावर हिरोच्या जीवावर उठणारा हा अभिनेता प्रत्यक्ष जीवनात मात्र होता आयुर्विमा एजंट

सिनेमातील व्हिलन म्हटलं की उग्र दिसणारा, हावभावही तसेच असणारा आणि भारदस्त आवाज असलेला कलाकार आठवतो. पण तुमच्या आमच्या समोर व्हिलन म्हटलं की एकच नाव समोर येत ते म्हणजे अमरिश पुरी. खर्जातील आवाज, धाक भरवणारा अभिनय आणि काळजाचा थरकाप उडवणारी नजर या सगळ्यांनी व्हिलनची अदाकारी कमाल पेश करणारे कलाकार म्हणजे अमरिश पुरी. पड्यावर अभिनयाने भल्या भल्यांना […]

Continue Reading