मोबाईलच्या साह्याने आपले जमिनीचे क्षेत्र कसे मोजायचे?।। घरी बसून मोबाईलच्या साह्याने 99 % बरोबर जमीन कशी मोजावी जाणून घ्या या लेखातून !

मित्रांनो आज आपण आपल्या मोबाईलच्या साह्याने आपले जमिनीचे क्षेत्र कसे मोजायचे? तेही नव्यानव टक्के एक्युरेट. मंडळी जर आपल्याला आपल्या शेताची मोजणी करायची असेल तर एक तर आपल्याला शासकीय मोजणी नाहीतर आपल्याला प्रायव्हेट मोजणी करावी लागते. आणि त्यासाठी आपल्याला पैसे भरावे लागतात. तसेच आपला वेळ सुद्धा जातो. तर यासाठी उपाय म्हणून आपण आपल्या मोबाईलच्या साह्याने आपण […]

Continue Reading