कर्मचार्‍यांसाठी ईपीएफ आणि व्यावसायिकांना एमएसएमई सवलत, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या 10 मोठ्या घोषणा, वाचा.

कोरोना विषाणूमुळे मंदावलेली अर्थव्यवस्था परत आणण्यासाठी आणि या संकटाला संधीमध्ये रुपांतर करण्यासाठी २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजमधून एमएसएमईंना तीन लाख कोटी रुपये कोलेट्रल फ्री कर्ज दिले जाईल. यासह मध्यम उद्यम व्यवसायासाठी एमएसएमईची व्याख्या 100 कोटी रुपये केली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी आज आर्थिक पॅकेजच्या पहिल्या टप्प्याची घोषणा केली. […]

Continue Reading