आता असा मिळेल नवीन 7/12 उतारा II 7/12 उतार्‍यात झाले मोठे बदल II नवीन शा सन निर्णय !

मित्रांनो शेतकरी आणि 7/12 उतारा यांचं एकेमेकांनाशिवाय पान देखील हलत नाही असं म्हटलं तर त्यात वावग अस काहीच नाही कारण प्रत्येक शेतकऱ्यांसाठी 7/12 उतारा हा खूप महत्त्वाचा असतो, त्यावर त्यांच्या जमिनीचा सर्व लेखाजोखा अवलंबून असतो, त्यामुळे कोणताही जमिनीचा कारभार करायचा म्हटलं की 7/12 हा लागतोच. शासनाने आता 7/12 ऑनलाइन मिळण्यासाठी महाभूमिअभिलेख या वेबसाईटवर सोय केली […]

Continue Reading