जेव्हा परिस्थितीमुळे निराश व्हाल, निक व्हुजिकिकबाबत जरुर वाचा !

अनेकदा जीवन आणि संघर्ष समानार्थी शब्द असावेत की काय अशी परिस्थिती आपल्यापैकी अनेकांच्या वाट्याला येते. परिस्थिती, आर्थिक, सामाजिक, अशा अनेक घटकांमुळे पराभवाचा सामना करावा लागतो. कितीही प्रयत्न करावेत, अनेक मार्ग शोधावेत तरी एका वळणावर निराशेचा सामना होतोच. अनेकदा आपण खचतो, कंटाळून प्रयत्न सोडून देतो. कधी परिस्थितीला दोष देत अर्ध्या वाटेतच प्रयत्न करणं सोडून देतो. खरं […]

Continue Reading