ऑलिम्पिक खेळांमध्ये क्रिकेटचा समावेश का नाही? आतापर्यंत त्यासाठी काय प्रयत्न झाले? आणि येणाऱ्या वर्षांमध्ये तरी क्रिकेटचा समावेश ऑलिम्पिकमध्ये होऊ शकतो का? याविषयी महत्वाची माहिती जाणून घ्या या लेखातून !

2007 ला महेंद्रसिंग धोनीच्या यंग ब्रिगेडने पहिला वहिला T20 वर्ल्डकप जिंकला.आणि पुढच्याच वर्षी बीजिंगमध्ये अभिनव बिंद्राने नेमबाजीत देशासाठी पहिलं ऑलिम्पिक गोल्ड पटकावलं. या दोन स्पर्धान मधला महत्त्वाचा फरक माहिती आहे? धोनीची टीम स्टार झाली, पण अभिनव गोल्ड घेण्यासाठी जेव्हा गेला ना तेव्हा राष्ट्रगीत वाजलं. ऑलिम्पिक हा खेळांचा कुंभमेळा. खेळाडूसाठी सर्वोच्च मनाची स्पर्धा आणि तिथे जिंकण्याची […]

Continue Reading