आपल्या मोबाईल द्वारे केवळ ५ मिनिट मध्ये नवीन पॅनकार्ड काढा ।। घरबसल्या मोफत ऑनलाईन पॅनकार्ड काढा ।। जाणून घ्या संपूर्ण माहिती !

आयकर विभागाने पॅनकार्ड बनवणे खूप सोप्पे आणि मोफत केले आहे. पूर्वी पॅनकार्ड काढण्यासाठी पैसे आणि वेळ देखील जास्त लागायचा आता मात्र आपण आपल्या मोबाईल द्वारे केवळ ५ मिनिट मध्ये पॅनकार्ड काढू शकता त्यासाठी हा महत्वपूर्ण लेख पूर्ण वाचा. -सर्व प्रथम आपल्याला पॅनकार्ड काढण्यासाठी google द्वारे आयकर विभागाच्या वेबसाईटवर जायचं आहे. वेबसाईटवर ची लिंक 👇 https://www.incometaxindiaefiling.gov.in/home […]

Continue Reading