पोलीस पाटील पदाबाबत प्राथमिक स्वरूपाची माहिती, पोलीस पाटीलांची कर्तव्ये, पोलीस पाटील पद निर्मिती, शैक्षणिक पात्रता, पोलीस पाटील परीक्षेचे थोडक्यात स्वरूप, अभ्यासक्रम याची माहिती जाणून घ्या !

पोलीस पाटील हे पद त्याची असणारी शैक्षणिक पात्रता त्याची असणारी कार्य किंवा त्याचे परीक्षेचे स्वरूप कसे असतील या विषयीची प्राथमिक माहिती आपण घेणार आहोत. सर्व प्रथम पोलीस पाटील या पदाची निर्मिती कधी झाली ? या विषयीची माहिती घेऊया. बॉम्बे सिव्हिल ऍक्ट 1857 नुसार पोलीस पाटील पदाची निर्मिती करण्यात आली. परंतु त्या अगोदर महाराष्ट्र मुलकी पोलीस […]

Continue Reading