पोटखराब क्षेत्र म्हणजे नक्की काय? ।। पोटखराब क्षेत्राचे प्रकार ।। पोटखराब क्षेत्राची लागवडीयोग्य क्षेत्रात रूपांतरित करण्याची प्रक्रिया काय असते ?

मित्रांनो आपल्याला सातबारा उतार्‍यावर पोटखराब क्षेत्र अशी नोंद पाहायला मिळते तर हे पोटखराब क्षेत्र म्हणजे नक्की काय ?कुठल्या प्रकारच्या पोटखराब क्षेत्राला शेतकरी लागवड योग्य शेतीमध्ये आणू शकतो आणि कुठल्या प्रकारच्या पोटखराब क्षेत्राला लागवडीयोग्य क्षेत्रामध्ये आणू शकत नाही हे आज आपण पाहणार आहोत. 2018 मध्ये पोटखराब संदर्भाचा खूप महत्त्वाचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे पोटखराब क्षेत्र […]

Continue Reading